

Smriti Mandhana
sakal
नवी दिल्ली : क्रिकेटशिवाय मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर अधिक प्रेम केले नाही. सतत प्रेरणदायी ठरणारी भारतीय जर्सी परिधान केली, तर सर्व अडचणी दूर होतात आणि त्यामुळे जीवनावरही लक्ष केंद्रित करता येते, अशी भावना भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने व्यक्त केली आहे.