INDW vs SLW : केवळ २७ धावा अन् स्मृती मानधना गाठणार ऐतिहासिक पल्ला; श्रीलंकेविरुद्धच्या T20I सामन्यात सुवर्णसंधी

Smriti Mandhana Set to Join Mithali Raj in Elite List: भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत वर्चस्व राखले आहे. आता चौथ्या सामन्यात स्मृती मानधनाला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
Smriti Mandhana

Smriti Mandhana

Sakal

Updated on
Summary
  • श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या तीन टी२० सामन्यांत एकतर्फी विजय मिळवला आहे.

  • चौथ्या सामन्यातही वर्चस्व राखण्याची अपेक्षा आहे.

  • स्मृती मानधना १०,००० धावांचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com