HBD Sourav Ganguly: फक्त कर्णधार नाही तर विक्रम करण्यातही 'दादा'; गांगुलीचे हे ७ विक्रम माहिती आहेत का?

Sourav Ganguly Records: सौरव गांगुलीकडे भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारा कर्णधार म्हणून पाहिलं जातं. पण तो केवळ चांगला कर्णधारच नव्हता, तर एक उत्तम डावखुरा फलंदाजही होता. त्याच्या खास विक्रमांबद्दल जाणून घ्या.
Sourav Ganguly

Sourav Ganguly

Sakal

Updated on

Happy Birthday Sourav Ganguly: भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलणारा खेळाडू म्हणून कोणाकडे पाहिले जात असेल, तर तो म्हणजे सौरव गांगुली. प्रतिस्पर्ध्यांच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर द्यायला भारतीय संघाला त्याने शिकवलं. त्याचा ऑफ-साईडचा खेळ इतका भारी होता की त्याला गॉड ऑफ ऑफ-साईड (God of Off-Side) असंही म्हटलं गेलं.

प्रिन्स ऑफ कोलकाता (Price of Kolkata) म्हणून ओळखला जाणारा गांगुली फक्त उत्तम कर्णधार नाही, तर एक उत्तम फलंदाजही होता. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये त्याला आदराने आणि प्रेमाने दादा म्हटलं जातं. भारतीय संघाच्या या दादाच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत.

Sourav Ganguly
Sourav Ganguly Interview : मला ‘फेज टू’चा धोनी आवडत नाही, असं का म्हणाला सौरव गांगुली? 'त्या' सामन्याबाबतही केला मोठा खुलासा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com