Sourav Ganguly: चांगल्या खेळपट्टीवर खेळा अन् शमी जरा विश्वास ठेवा, गांगुलीने गौतम गंभीर स्पष्ट शब्दात सुनावलं

Sourav Ganguly message to Gautam Gambhir: कोलकात्यातील कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर खेळपट्टीवर बरीच चर्चा झाली. यानंतर सौरव गांगुलीने चांगल्या खेळपट्टीवर खेळा आणि शमीवरही विश्वास ठेवा, असं म्हणत गंभीरला सुनावलं आहे.
Sourav Ganguly | Gautam Gambhir

Sourav Ganguly | Gautam Gambhir

Sakal

Updated on
Summary
  • भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यातील पहिल्या सामन्यात ३० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

  • सामना तीन दिवसांत संपल्याने खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली.

  • यानंतर सौरव गांगुलीने मोहम्मद शमीसह भारतीय गोलंदाजांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला त्याला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com