AUS vs SA: W,W, W,W... १९ वर्षीय गोलंदाजानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ विकेट्स घेत रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
Kwena Maphaka T20I World Record: दक्षिण आफ्रिकेच्या १९ वर्षीय गोलंदाजाने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामन्यात ४ विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना नवा विश्वविक्रम केला आहे.