T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

South Africa Beat West Indies: दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला पराभूत करत टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर -८ फेरीत सलग दुसरा विजय मिळवला आहे. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने भारताच्या सेमीफायनलच्या आशाही वाढल्या आहेत.
Aiden Markram | South Africa vs West Indies | T20 World Cup 2026

Aiden Markram | South Africa vs West Indies | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

South Africa’s Big Win over WI Boosts India’s Semi-Final Chances: दक्षिण आफ्रिकेने गुरुवारी (२६ फेब्रुवारी) टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या सुपर -८ फेरीत वेस्ट इंडिजला पराभूत केलं आहे. अहमदाबादला झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला ९ विकेट्सने पराभूत केले.

हा दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सुपर - ८ मधील सलग दुसरा विजय असल्याने त्यांचे आता ४ गुण झाले असून पहिल्या गटात त्यांनी दमदार नेट रन रेटसह अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे ज्यांनी सेमीफायनलच्या (Semi-Final) दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. यासोबतच त्यांच्या विजयामुळे भारतासमोरील (Team India( सेमीफायनले समीकरणही सोपे झाले आहे.

आता भारताने जर गुरुवारी झिम्बाब्वेला पराभूत केलं आणि रविवारी वेस्ट इंडिजला पराभूत केलं, तर भारतीय संघ सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करेल.

<div class="paragraphs"><p>Aiden Markram | South Africa vs West Indies | T20 World Cup 2026</p></div>
T20 WC, WI vs SA: विंडीजने दाखवली ताकद, शेफर्ड - होल्डरची विश्वविक्रमी भागीदारी अन् द. आफ्रिकेसमोर मोठं लक्ष्य; भारताची धाकधुक वाढली
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com