World Cup 2025: भारताचा पहिला पराभव, अव्वल क्रमांकाची संधी हुकली! वोल्वार्ड्ट - डी क्लार्कच्या आक्रमणाने द. आफ्रिकेचा विजय
South Africa Beat India in Women's WC 2025: महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला पहिला पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभूत केले. यामुळे ऋचा घोषची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट आणि नादिन डी क्लर्कने शानदार अर्धशतके केली.