IND vs SA, 2nd Test: मुथुसामी-यान्सिनचा टीम इंडियाला दणका, द. आफ्रिकेकडे दुसऱ्या दिवसअखेर मोठी आघाडी
India vs South Africa, 2nd Test, 2nd Day Report: मुथुसामीने शतक आणि यान्सिनने ९३ धावा करत दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध मोठी धावसंख्या उभारून दिली. दुसऱ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेकडे मोठी धावसंख्याही आहे.