
South Africa vs Pakistan 1st test: दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात सेंच्युरियनमध्ये रोमांचक बॉक्सिंग डे कसोटी सामना झाला. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी अवध्या २ विकेट्सने विजय मिळवला.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेच १-० अशी आघाडी घेतली आणि त्याचसोबत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.