SA vs PAK Test: लढले, पण हरले! पाकिस्तानची दक्षिण आफ्रिकेसमोर शरणागती; शेजाऱ्यांना भारताचा १९६७चा विक्रम नाही मोडता आला

South Africa beat Pakistan 2nd Test: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत १० विकेट्सने पाकिस्तानला पराभूत करून मालिका २-० ने जिंकली.
PAK vs SA
PAK vs SAesakal
Updated on

South Africa vs Pakistan 2nd Test: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर १० विकेट्सने विजय मिळवून मालिका २-० अशी खिशात घातली. आता दक्षिण आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग सातवा कसोटी विजय आहे. या कसोटीत फॉलोऑन मिळूनही पाकिस्तानचे जबरदस्त खेळ केला, परंतु त्यांचे फलंदाज नंतर ढेपाळले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com