AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय
South Africa won against Australia in 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडले. त्यामुळे पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने विक्रमी विजय मिळवला. तेंबा बावूमा, एडेन मार्करम आणि मॅथ्यू ब्रित्झके यांनीही अर्धशतके झळकावली.