Pat Cummins could receive a massive ₹113 crore contract from Cricket Australia
esakal
Why Cricket Australia wants Pat Cummins out of IPL? पॅट कमिन्स सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझयझीने कमिन्स व ट्रॅव्हिस हेड यांना फक्त त्यांच्याच फ्रँचायझीसाठी वेगवेगळ्या लीगमध्ये खेळण्यासाठी ९४.३ कोटींची ऑफर दिल्याचे वृत्त होते. त्यात आता एका वर्षाननंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) आपल्या कर्णधाराचे भविष्य निश्चित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्यांनी कमिन्सला कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली आहे.