SRH vs PBKS Live: ३ झेल अन् १ स्टम्पिंगची संधी गमावली... पंजाबच्या खेळाडूंनी युझवेंद्र चहलवर रडण्याची वेळ आणली Video Viral

IPL 2026 SRH vs PBKS Marathi Cricket News : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. Yuzvendra Chahal गोलंदाजी करत असताना PBKS च्या क्षेत्ररक्षकांनी तब्बल ३ झेल सोडले आणि एक सोपी स्टम्पिंगची संधीही गमावली.
Yuzvendra Chahal reacts in frustration after multiple dropped chances by PBKS fielders

Yuzvendra Chahal reacts in frustration after multiple dropped chances by PBKS fielders

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings Marathi Update: पंजाब किंग्सच्या क्षेत्ररक्षकांनी फिल्डिंग कशी करू नये, हे आज दाखवून दिले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाबच्या शशांक सिंग, कूपर कॉनली व ल्युकी फर्ग्युसन यांनी सोपे झेल टाकले. ३ झेल आणि एक स्टम्पिंग संधी गमावल्यामुळे फिरकीपटू यझवेंद्र चहल खूपच वैतागला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com