Vaibhav Sooryavanshi created history in the SRH vs RR Eliminator
esakal
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator Marathi News: राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने एलिमिनेटर सामन्यात अक्षरशः विक्रमांचा पाऊस पाडला. त्याने २९ चेंडूंत १२ षटकार व ५ चौकारांसह ९७ धावांची खेळी करताना एका डावात तब्बल ९ मोठे विक्रम आपल्या नावावर केले. त्याच्या तुफानी खेळीमुळे राजस्थानला दमदार सुरुवात मिळालीच, शिवाय Orange Cap वरही त्याने कब्जा केला.