SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Vaibhav Sooryavanshi interview after SRH vs RR match: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या Eliminator सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने तुफानी खेळी करत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. मात्र २९ चेंडूंमध्ये ९७ धावांवर बाद झाल्यानंतर त्याची पोस्ट-मॅच मुलाखतही तितकीच चर्चेत आली आहे.
Vaibhav Sooryavanshi opened up after his explosive knock against SRH

Vaibhav Sooryavanshi opened up after his explosive knock against SRH

Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator Marathi News: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या Eliminator सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi ) तुफानी खेळी करत चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. मात्र २९ चेंडूंमध्ये ९७ धावांवर बाद झाल्यानंतर त्याची पोस्ट-मॅच मुलाखतही तितकीच चर्चेत आली आहे. सामन्यानंतर बोलताना वैभवने अतिशय मजेशीर आणि आत्मविश्वासपूर्ण प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com