SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Kavya Maran reaction to Vaibhav Sooryavanshi batting: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स Eliminator सामन्यात वैभव सूर्यवंशीने केलेल्या तुफानी फलंदाजीने संपूर्ण स्टेडियम हादरले. चौकार-षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडत ‘Boss Baby’ वैभवने SRH च्या गोलंदाजांची धुलाई केली. मात्र त्याच्या या वादळी खेळीपेक्षा जास्त चर्चा झाली ती काव्या मारनच्या रिअॅक्शनची.
Kavya Maran reacts during Vaibhav Sooryavanshi’s explosive innings

Kavya Maran reacts during Vaibhav Sooryavanshi’s explosive innings

esakal

Updated on

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, Eliminator Marathi News: वैभव सूर्यवंशी एकामागून एक षटकार ठोकत असताना सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ( Kavya Maran) पूर्णपणे चिंतेत दिसत होती. कॅमेऱ्यात तिच्या चेहऱ्यावरील बदलते भाव सतत कैद होत होते. वैभवने अवघ्या काही चेंडूंमध्ये सामना SRH च्या हातातून खेचून नेण्याची परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे काव्या मारनचा चेहरा अक्षरशः पडलेला दिसला. पण, RR चा फलंदाज बाद होताच, तिने जे केले त्याची रंगलीच चर्चा...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com