

Praful Hinge creates history with 3 wickets in his first over on IPL debut
ESAKAL
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Marathi Update: वैभव सूर्यवंशी व यशस्वी जैस्वाल हे फॉर्मात असलेले फलंदाज संघात असताना राजस्थान रॉयल्सची अवस्था १ बाद ३ अशी बनेल असे कोणालाही वाटले नसेल. विदर्भाच्या प्रफुल हिंगेने ( Praful Hinge ) पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच षटकात ३ विकेट्स घेऊन सनरायझर्स हैदराबादला चकीत केले. त्यानंतर पुढील षटकातही त्याने आणखी एक विकेट घेताना २-०-७-४ अशी भन्नाट स्पेल टाकली. वैभवची विकेट मिळताच मालकीण काव्या मारनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.