Asia Cup 2025 साठी श्रीलंकेच्या संघात स्टार ऑलराऊंडरचे पुनरागमन, १६ जणांचा संघ जाहीर
Sri Lanka Team Announced for Asia Cup 2025: श्रीलंकेने आशिया कप २०२५ साठी संघ जाहीर केला असून, चरिथ असलंका कर्णधार आहे. श्रीलंकेच्या संघात स्टार अष्टपैलू खेळाडूचे पुनरागमन झाले आहे.