श्रीलंकेच्या दोन क्रिकेटपटूंना अटक! हॉटेलच्या बाथरुममध्ये व्हिडिओ काढल्याचा महिलांचा आरोप

Two Sri Lanka U-19 Cricketers Arrested: दोन श्रीलंकेच्या युवा खेळाडूंना अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिलांनी बाथरुममध्ये व्हिडिओ शूट करण्याची तक्रार केली आहे.
Two Sri Lanka U-19 Cricketers Arrested

Two Sri Lanka U-19 Cricketers Arrested

Sakal

Updated on

क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीलंकेतील दोन क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर बाथरुममध्ये लोकांचे व्हिडिओ काढण्याचे आरोप आहेत. त्यामुळे सध्या श्रीलंकन क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

Two Sri Lanka U-19 Cricketers Arrested
अफगाणिस्तानचा क्रिकेटर दिल्लीत देतोय मृत्यूशी झुंज; रक्ताची गरज असल्याने मागितलाय मदतीचा हात
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com