T20 World Cup : श्रीलंकेचा वर्ल्ड कपमध्ये विक्रमी विजय, १९ वर्षांनी घडला हा अद्भुत पराक्रम; टीम इंडियाला हे कधी जमलंच नाही...

Sri Lanka 105 run win vs Oman T20 World Cup: वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेने इतिहास रचला. ओमानवर तब्बल १०५ धावांनी दणदणीत विजय मिळवत त्यांनी १९ वर्षांनंतर अशा विजयाची पुनरावृत्ती केली.
Sri Lanka defeat Oman by 105 runs in T20 World Cup

Sri Lanka defeat Oman by 105 runs in T20 World Cup

esakal

Updated on

Sri Lanka’s Massive Victory Over Oman in T20 World Cup : श्रीलंका संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना ब गटात अव्वल स्थान पटकावले आहे. श्रीलंकेने गुरुवारी ओमानवर १०५ धावांनी विजय मिळवला आणि वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा पराक्रम केला. या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणत्याही संघासाठी धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत २२५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ओमानला फक्त १२० धावाच करता आल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com