Sanjay Manjrekar criticism on MS Dhoni fans IPL 2026
esakal
Will MS Dhoni return improve CSK performance analysis? महेंद्रसिंग धोनी, इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील पहिला सामना केव्हा खेळेल? या प्रश्नाचं उत्तर अद्याप सापडत नाहीए... त्यात चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी काही खास होत नसल्याने, आता धोनीच तारणहार बनेल, असे चित्र चाहत्यांकडून रंगवले जात आहे. IPL 2026 Point Table वर चेन्नईचा संघ ६ सामन्यांत दोन विजय मिळवून सातव्या क्रमांकावर आहे. सलग तीन पराभवानंतर CSK ने पुढील दोन सामने जिंकले होते, पंरतु मागील लढतीत त्यांना हार पत्करावी लागली.