
Sunil Gavaskar Slams Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने विजय मिळवला.
पाकिस्तानची कामगिरी भारताविरुद्ध अत्यंत सुमार झाली, त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
सुनील गावसकर यांनी पाकिस्तान संघावर टीका करताना त्यांना 'पोपटवाडी संघ' म्हटले.