रोहित पवारांच्या अडचणीत वाढ! सर्वोच्च न्यायालयानेही MCA निवडणुकांवरील स्थगिती ठेवली कायम

Rohit Pawar MCA Controversy: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यत्वावरून सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने रोहित पवार यांना फटकारले आहे. न्यायालयाने MCA निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे.
Rohit Pawar MCA Controversy

Rohit Pawar MCA Controversy

Sakal

Updated on

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार अडचणीत आल्याचे दिसत आहे. सध्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील सदस्यत्वावरून वाद सुरू आहेत. याच प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयाने आमदार रोहित पवार यांना फटकाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवण्यासही नकार दिला आहे. ही निवडणूक ६ जानेवारीला होणार होती. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विपुल एम. पंचोली आणि न्यायमूर्ती जोयमाल्य बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

<div class="paragraphs"><p>Rohit Pawar MCA Controversy</p></div>
Rohit Pawar: रोहित पवार उचलणार शैक्षणिक जबाबदारी! सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्‍या घरी मुलांशी साधला संवाद; पवार कुटुंबीय पाठीशी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com