

Suresh Raina - Ravindra Jadeja | Chennai Super Kings
Sakal
सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्ससाठी रवींद्र जडेजाला रिटेन करण्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
जडेजा हा दमदार खेळाडू असून संघासाठी त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
रैनाने काही खेळाडूंना सोडण्याची चेन्नईकडे शिफारस केली आहे.