Video : ३ तास, १००० चेंडूंचा सामना... टीम इंडियात पुनरागमनासाठी सूर्यकुमार यादव गाळतोय घाम; निवड समिती करणार का विचार?

Suryakumar Yadav’s Massive 1000-Ball Practice Session: सूर्यकुमार यादव सध्या भारताच्या टी२० संघातून बाहेर आहे. पण असे असे तरी तो सध्या नेट्समध्ये घाम गाळत आहे. त्याने त्याच्या सरावाचा व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे.
Suryakumar Yadav Video

Suryakumar Yadav Video

Sakal

Updated on

Suryakumar Yadav Practice Session Video: भारताचा टी२० वर्ल्ड कप विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. पण असं असलं तरी तो पुन्हा भारतीय संघव्यवस्थापनाचा आणि निवड समितीचा विश्वास जिंकण्यासाठी नेट्समध्ये घाम गाळत आहे. त्याच्या सरावाबाबत त्यानेच नुकतीच अपडेट दिली आहे.

Suryakumar Yadav Video
IND vs ZIM: "हा पोरगा कोणालाच संघात परत येऊ देणार नाही!", वैभव सूर्यवंशीच्या खेळीनं भारतीय दिग्गजाचा सॅमसनला इशारा?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com