Suryakumar Yadav: पाककडे आव्हान देण्याची क्षमताच नाही, सूर्या, यापुढे क्रिकेट द्वंद्व असे म्हणू नका, भारतीय कर्णधाराने दाखवला आरसा

India Vs Pakistan: आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला सलग दुसऱ्या सामन्यात एकतर्फी पराभव दिला. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यातील अनुभव आणि मैत्रीवर भाष्य केले.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

sakal

Updated on

दुबई : यापुढे भारत-पाक क्रिकेट द्वंद्व असे म्हणू नका, ताकद आणि क्षमता समान असते तेव्हा द्वंद्व म्हटले जाते. आता हे त्यांच्यात शिल्लक आहे का. जेव्हा साधारणतः १५ सामने होतात तेव्हा ८-७ असा स्कोअर असतो तेव्हा तुल्यबळ लढत असे म्हटले जाते, पण आम्ही त्यांच्यावर १३-१ किंवा १३-२ असे वर्चस्व मिळवले आहे, अशा शब्दात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान संघाची लक्तरे काढली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com