Suryakumar Yadav : मैदानावर धुरळा, अन् मग सूर्यकुमारची सामन्यानंतर सरफराज खानसोबत मटण पार्टी! Viral Video

Suryakumar Yadav Enjoys Desi Mutton Feast With Sarfaraz Khan: सूर्यकुमारने शनिवारी मुंबईसाठी टी२० सामन्यात खेळताना २१ चेंडूत नाबाद ६० धावांची वादळी खेळी केली. त्यानंतर त्याने जमिनीवर मांडी घालून सर्फराज खानसह मटणाचा आस्वाद घेतला. त्याचा व्हिडियोही व्हायरल झाला आहे.
Suryakumar Yadav mutton feast

Suryakumar Yadav mutton feast

Sakal

Updated on: 

Suryakumar Yadav mutton feast: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२६ स्पर्धेत मुंबईने पहिल्याच दिवशी हैदराबादविरुद्ध ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयात कर्णधार सूर्यकुमार यादवने वादळी खेळ करत मोलाचा वाटा उचलला. या विजयानंतर मात्र त्याने संघसहकाऱ्यांसोबत मटणावर ताव मारला. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

Suryakumar Yadav mutton feast
Suryakumar Yadav : वर्ल्ड कप जिंकूनही संघातून वगळले गेले... सूर्यकुमार यादवने पहिल्यांदा मन मोकळे केले; म्हणाला, तु्म्ही स्वतःशी प्रामाणिक नसाल...
Loading content, please wait...