
Shivam Dube - Suryakumar Yadav | Asia Cup 2025 | India vs Bangladesh
Sakal
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ४१ धावांनी विजय मिळवला.
परंतु भारतीय संघाने फलंदाजी क्रमवारीत केलेले बदल चर्चेचा विषय ठरले.
शिवम दुबेला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचे कारण सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले.