Suryakumar Yadav: '... तर मला भारताच्या वनडे संघाचंही कर्णधारपद मिळालं असतं', सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? वाचा
Suryakumar Yadav on ODI Captaincy: सूर्यकुमार यादवने भारताच्या टी२० संघाचा कर्णधार आहे. पण त्याने म्हटले आहे की कदाचित त्याला वनडे कर्णधारपदही मिळू शकले असते. तो असं का म्हणाला जाणून घ्या.