
Suryakumar Yadav | Asia Cup
Sakal
आशिया कप २०२५ स्पर्धेपूर्वी मंगळवारी सर्व ८ कर्णधारांची पत्रकार परिषद पार पडली.
यावेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही विविध मुद्यांवर भाष्य केले.
भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याच्या चर्चांवरही त्याने भाष्य केले.