Asia Cup 2025: UAE संघाला २७ चेंडूतच हरवल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, 'आता पाकिस्तानविरुद्ध...'
Suryakumar Yadav on India's Win against UAE: भारतीय संघाने आशिया कप २०२५ मध्ये UAE संघाला ९ विकेट्सने हरवले. सूर्यकुमार यादवने खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.