
Salman Ali Agha - Suryakumar Yadav | Asia Cup 2025 | India vs Pakistan
Sakal
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवला.
भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत केले आहे.
सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत सांगितले की, भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रतिस्पर्धा आता राहिली नाही.