
Suryakumar Yadav shows Sportsmanship | Asia Cup 2025 | India vs UAE
Sakal
भारतीय क्रिकेट संघाने आशिया कप २०२५ मध्ये युएईवर ९ विकेट्सने विजय मिळवला.
दुबईत झालेल्या सामन्यात भारताने युएईचे ५७ धावांचे लक्ष्य केवळ २७ चेंडूत पूर्ण केले.
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने खिलाडूवृत्ती दाखवत सिद्दकीला पुन्हा फलंदाजीला बोलावले होते.