SMAT 2025: १ चौकार, १ षटकार मारला, पण वैभव सूर्यवंशी स्वस्तात बाद झाला, संघही ११२ धावांत ढेपाळला
Madhya Pradesh to Big Win Over Bihar: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२५ च्या दुसऱ्या फेरीतही चांगल्या सुरुवातीनंतर वैभव सूर्यवंशीला मोठ्या धावा करण्यात अपयश आले आहे.