Vaibhav Sooryavanshi child labour controversy IPL full story
esakal
Manjrekar Urges Sooryavanshi to Prove Himself in Test Cricket: १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी इंडियन प्रीमिअर लीग गाजवतोय.. मागच्या वर्षी पदार्पणात त्याने वादळी शतक झळकावले आणि तोच झंझावात कायम राखताना ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दिग्गजांना टक्कर देतोय. कमी वयातच वैभवने जगाला त्याची दखल घेण्यास भाग पाडली, परंतु त्याला एक मायेचा सल्ला मिळाला आहे. भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांच्या मते वैभवने स्वतःला ट्वेंटी-२० क्रिकेटपुरतेच मर्यादित ठेवले आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे तयार आहे.