IND vs NZ Final: संजू सॅमसनला सलग तिसऱ्या सामन्यात शतकाची हुलकावणी! निश्वार्थ खेळीने जिंकली मनं... ५ चौकार व ८ षटकारांचा पाऊस

Sanju Samson misses century third consecutive match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अंतिम सामन्यात संजू सॅमसनला सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावण्याची मोठी संधी होती. मात्र अवघ्या ११ धावांनी त्याचे शतक हुकले.
Sanju Samson Falls Short of Century Again; 89-Run Blitz Lights Up IND vs NZ Final

Sanju Samson Falls Short of Century Again; 89-Run Blitz Lights Up IND vs NZ Final

esakal

Updated on

India vs New Zealand final Samson explosive batting : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अंतिम सामन्यात संजू सॅमसनला सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावण्याची मोठी संधी होती. मात्र अवघ्या ११ धावांनी त्याचे शतक हुकले. सॅमसनने ४६ चेंडूंत ८९ धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या डावात ५ चौकार आणि तब्बल ८ खणखणीत षटकारांचा समावेश होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com