India and Sri Lanka co-hosting T20 World Cup details
ESAKAL
२०२६ टी२० वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.
भारतातील पाच शहरांमध्ये आणि श्रीलंकेतील दोन स्टेडियमवर सामने होणार आहेत.
अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर किंवा कोलंबो येथे खेळवला जाईल
India and Sri Lanka co-hosting T20 World Cup details : भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याच्या प्रयत्नात असणार आहे. २०२६ मध्ये भारत व श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आणि या स्पर्धेच्या तारखा समोर आल्या आहेत. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत २० संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा पार पडणार आहे.