T20 World Cup: ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात अचानक कर्णधार बदलला; स्टीव्ह स्मिथलाही श्रीलंकेत बोलावलं; नेमकं काय घडलं?

Travis Head named captain for T20 WC opener: टी२० वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आयर्लंडविरुद्ध बुधवारी पहिला सामना खेळत आहे. पण या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला असून त्यांना नेतृत्वबदल करावा लागला आहे.
Mitchell Marsh | Steve Smith

Mitchell Marsh | Steve Smith

Sakal

Updated on

Australia vs Ireland, T20 World Cup 2026: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत बुधवारी (११ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड संघात सामना होत आहे. कोलंबोमध्ये हा सामना होत असून हा सामना ऑस्ट्रेलियाचा पहिलाच सामना आहे, तर आयर्लंडचा दुसरा सामना आहे.

मात्र या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला (Australia) मोठा धक्का बसला आहे. या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श (Mitchell Marsh) बाहेर झाला असू ट्रे्व्हिस हेड (Travis Head) ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणार आहे.

<div class="paragraphs"><p>Mitchell Marsh | Steve Smith </p></div>
T20 World Cup : थरार... दक्षिण आफ्रिकेने दोनवेळा पराभव टाळला ! डबल Super over मध्ये अफगाणिस्तानचा करेक्ट 'गेम' केला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com