IND vs NZ Final: वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI बाबत महत्त्वाचे अपडेट्स; न्यूझीलंडने हा विचार केलाच नसेल...

India playing XI vs New Zealand T20 World Cup final : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या या मोठ्या सामन्यासाठी टीम इंडिया कोणताही बदल न करता त्याच विजयी संघासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
India are likely to go into the T20 World Cup final against New Zealand with an unchanged playing XI

India are likely to go into the T20 World Cup final against New Zealand with an unchanged playing XI

esakal

Updated on

Team India strategy and playing XI update for T20 World Cup final : भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत... वरुण चक्रवर्तीच्या जागी अनुभवी फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळणार... फॉर्मात नसलेल्या अभिषेक शर्माच्या जागी रिंकू सिंगला संधी दिली जाणारा... संजू व इशान ही जोडी आज सलामीला खेळणार... तिलक वर्मा त्याच्या मुळ तिसऱ्या क्रमांकावर येईल, तर रिंकूकडे फिनिशरची जबाबदारी असेल... मोहम्मद सिराजला अर्शदीप सिंगच्या जागी संधी दिली जाईल... अशा बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. पण, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलला अवघ्या ३ तासांचा वेळ शिल्लक असताना अंतिम ११ खेळाडूंबाबत नवीन अपडेट्सम समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com