T20 World Cup NEP vs ITL: फुटबॉलच्या देशाने इतिहास रचला! इटलीने वर्ल्ड कपमध्ये नेपाळला हरवले; इंग्लंडला धक्का, क गटात खळबळ

T20 World Cup Nepal vs Italy Marathi News : फुटबॉलसाठी ओळखला जाणारा इटली देश आता क्रिकेट विश्वातही आपली छाप पाडू लागला आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इटलीने नेपाळवर ऐतिहासिक विजय मिळवत क गटात मोठी खळबळ उडवली.
ITALY CREATE HISTORY WITH STUNNING WIN OVER NEPAL IN T20 WORLD CUP

ITALY CREATE HISTORY WITH STUNNING WIN OVER NEPAL IN T20 WORLD CUP

esakal

Updated on

T20 World Cup Nepal vs Italy Marathi Cricket News : फुटबॉलचा देश म्हणून ओळख असलेल्या इटलीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत इटलीने नेपाळचा १० विकेट्स राखून विजय मिळवला. गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यानंतर अँथोनी मोस्का व जस्टीन मोस्का या दोन भावंडांनी फलंदाजीत दम दाखवला. इटलीच्या या विजयाने क गटात खळबळ उडाली आहे. इटलीने गुणतालिकेत इंग्लंडला मागे टाकले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com