Harshit Rana: हर्षित राणावर यशस्वी शस्त्रक्रिया! भारतीय गोलंदाज केव्हा पुनरागमन करणार?

Harshit Rana surgery update and recovery timeline: भारतीय क्रिकेट संघासाठी दिलासादायक बातमी आहे. युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गुडघ्याच्या Lateral Meniscus दुखापतीमुळे हर्षितला काही काळ क्रिकेटपासून दूर राहावं लागत होतं. वैद्यकीय तपासणीनंतर शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता आणि ती आता यशस्वीपणे पार पडली आहे.
Harshit Rana has successfully undergone knee surgery

Harshit Rana has successfully undergone knee surgery

esakal

Updated on

Indian pacer Harshit Rana rehab at COE: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेणाऱ्या भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. दुखापतीमुळे तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ मधून बाहेर पडला होता आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड केली गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com