IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs PAK match concerns after Namibia game: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करत सुपर ८ च्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाचा पराभव करून भारत अ गटात अव्वल स्थानावर पोहोचला.
India defeat Namibia to register their second straight win in the T20 World Cup

India defeat Namibia to register their second straight win in the T20 World Cup

ESAKAL

Updated on

India vs Namibia T20 World Cup Marathi Cricket News : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाचा पराभव करून भारत अ गटात टॉपर झाला आहे. आता रविवारी India vs Pakistan लढतीत सुपर ८ चा संघ ठरणार आहे. इशान किशन व हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकानंतर वरुण चक्रवर्थी व अक्षर पटेल या फिरकीपटूंनी कमाल केली. भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. यापूर्वी भारताने २०१२ मध्ये इंग्लंडवर ९० धावांनी विजय मिळवला होता आणि तो विक्रम आज मोडला गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com