T20 World Cup : नेदरलँड्सकडून पाकड्यांना धक्का; भारत १५ तारखेला त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, जाणून घ्या नेमकं काय घडलं

T20 World Cup Group A points table after Netherlands win: वर्ल्ड कपच्या गट अ मध्ये नेदरलँड्सने मोठा धक्का देत नामिबियावर ७ विकेट्सनी विजय मिळवला आहे. या निकालामुळे नेदरलँड्सने पाकिस्तानला धक्का दिला आहे. या उलथापालथीमुळे आता पाकिस्तानवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
Netherlands defeat Namibia by 7 wickets to jump to second spot in Group A

Netherlands defeat Namibia by 7 wickets to jump to second spot in Group A

esakal

Updated on

Netherlands beat Namibia impact on Pakistan T20 World Cup: नेदरलँड्स संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद करताना नामिबायाचा ७ विकेट्स व १२ चेंडू राखून पराभव केला. नामिबायाने विजयासाठी ठेवलेले १५६ धावांचे लक्ष्य नेदरलँड्सने १८ षटकांत ३ बाद १५९ धावा करून पार केले. नेदरलँड्सला वर्ल्ड कपमधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, आता नेदरलँड्सने पाकड्यांना धक्का दिला आहे आणि भारताविरुद्धची लढत त्यांना जड जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com