T20 WC Super 8s Full Schedule : पाकिस्तानच्या विजयासह 'सुपर ८' संघ ठरले; जाणून घ्या टीम इंडियासह सर्व संघांचे वेळापत्रक

Pakistan qualify for Super 8 after beating Namibia: नामिबियावर विजय मिळवत पाकिस्तानने ICC Men's T20 World Cup स्पर्धेतील ‘सुपर ८’ फेरीत अधिकृत प्रवेश केला आहे. या निकालानंतर सुपर ८ मध्ये पोहोचणारे सर्व संघ निश्चित झाले असून स्पर्धेला आता अधिक रंग चढणार आहे.
Pakistan qualify for Super 8 after beating Namibia t 20 world Cup

Pakistan qualify for Super 8 after beating Namibia t 20 world Cup

esakal

Updated on

T20 World Cup Super 8s full schedule with match dates: पाकिस्तान क्रिकेट संघाने अखेर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये प्रवेश निश्चित केला. नामिबियाविरुद्धच्या अ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजयाची नोंद केली. साहिबजादा फरहान ( Sahibzada Farhan) या सामन्यातील नायक ठरला. अ गटातून भारत आणि पाकिस्तान सुपर ८ मध्ये पोहोचले आहेत. ब, क आणि ड गटातून श्रीलंका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी पुढील फेरीत जागा पक्की केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com