Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

How India can qualify for semi final after net run rate drop? सुपर ८ फेरीत टीम इंडियासमोर आता नेट रन रेटचे अत्यंत अवघड गणित उभे राहिले आहे. वेस्ट इंडिजच्या मोठ्या विजयामुळे गुणतालिकेतील समीकरण पूर्णपणे बदलले आहे. भारताला आता दक्षिण आफ्रिकेच्या कृपेवर जगावे लागेल किंवा अशक्यप्राय गणित सोडवावे लागेल.
Team India semi final scenario

Team India semi final scenario

esakal

Updated on

T20 World Cup Super 8 qualification equation India: भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद कायम राखण्याच्या निर्धारात स्वतःचाच मार्ग खडतर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुपर ८मधील पहिला सामना जिंकला असता, तर अशी आकडेमोड करावीच लागली नसती... दुसरा सामना झिम्बाब्वेविरुद्ध जिंकून उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर जाऊन बसले असते.. पण, नाही! दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताला त्यांच्या कमकुवत बाजू दाखवल्या आणि दणदणीत विजय मिळवला. आज तर ग्रुप १ मध्ये वेस्ट इंडिजने लढाऊ झिम्बाब्वेचा पार चुराडाच केला. १०७ धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत ५.३५० असा सर्वाधिक नेट रन रेटसह अव्वल स्थानी झेप घेतली आणि आता भारताची झोप उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com