Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Asia Cup Final & IND vs AFG T20I, Live Streaming : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी रविवार पर्वणी ठरणार आहे. रविवारी भारतीय पुरुष संघ अफगाणिस्तानविरुद्ध पहिला टी२० सामना, भारतीय महिला संघ आशिया कपचा अंतिम सामना खेळणार आहे. हे सामने कुठे पाहाल, जाणून घ्या.
Asia Cup Final & IND vs AFG T20I

Asia Cup Final & IND vs AFG T20I

Sakal

Updated on

Asia Cup Final & IND vs AFG T20I, Live Streaming : रविवार (१३ सप्टेंबर) भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे, कारण रविवारी भारताचे दोन महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत.

रविवारपासून भारत आणि अफगाणिस्तान पुरुष संघांमध्ये टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. तसेच भारतीय महिला संघ रविवारी महिला आशिया कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे.

Asia Cup Final & IND vs AFG T20I
IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com