IND vs IRE, IND W vs AUS W: आज क्रिकेट चाहत्यांची चांगलच गोंधळणार! टीम इंडियाचे एकाच दिवशी 2 सामने; कुठे आणि किती वाजता पाहणार?

IND vs IRE, IND W vs AUS W live streaming and match timing: आज टीम इंडियाचे एकाच दिवशी पुरुष आणि महिला संघाचे दोन मोठे सामने रंगणार आहेत. वेळ, लाईव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रिमिंगची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
IND vs IRE, IND W vs AUS W

IND vs IRE, IND W vs AUS W

esakal

Updated on

IND vs IRE, IND W vs AUS W live streaming and match timing: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आज डबल धमाका असणार आहे. आज भारतीय पुरुष आणि महिला संघाचे प्रत्येकी एक असे दोन मोठे सामने खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही सामने वेगवेगळ्या चॅनलवर लाईव्ह पाहता येणार आहेत.

एकीकडे भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'करा किंवा मरा'चा सामना होणार आहे, तर दुसरीकडे भारतीय पुरुष संघ आयर्लंडविरुद्ध टी-२० मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताचा पराभव करत इतिहास रचला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com