

Temba Bavuma | India vs South Africa Test
Sa
दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताला तब्बल ४०८ धावांनी पराभूत करत कसोटी मालिकेत २-० ने व्हाईटवॉश दिला.
२१ व्या शतकात पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला.
हा विजय का खास ठरला, याबाबत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमाने प्रतिक्रिया दिली.