T20 World Cup, IND A vs USA: तिलक वर्मा आला, चांगलाच खेळला! अमेरिकेविरुद्ध जगदीशन शतक ठोकून चमकला

Tilak Varma Comeback: नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर भारतीय अ संघाने अमेरिकेसमोर सराव सामन्यात भलेमोठे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात तिलक वर्मापुनरागमन करताना आक्रमक खेळी केली, तर नारायण जगदीशनने शतक ठोकले.
Narayan Jagadeesan - Tilak Varma | IND A vs USA Warm Up Game

Narayan Jagadeesan - Tilak Varma | IND A vs USA Warm Up Game

Sakal

Updated on

Tilak Varma Shines on Return: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेची तयारी सुरू झाली असून सोमवारपासून (२ फेब्रुवारी) सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. या सराव सामन्यांमध्ये भारतीय अ संघही सामील झाला आहे. सोमवारी अमेरिकेविरुद्ध भारतीय अ संघ सराव सामना खेळत आहे.

या सामन्यातून तिलक वर्मानेही (Tilak Varma) मैदानात पुनरागमन केले आहे. तसेच नारायण जगदीशनने शतक ठोकत लक्ष वेधले आहे. भारतीय अ संघाने अमेरिकेसमोर (India A vs USA) २३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

<div class="paragraphs"><p>Narayan Jagadeesan - Tilak Varma | IND A vs USA Warm Up Game</p></div>
MS Dhoni पुन्हा फिनिशर की मेंटॉर? CSKच्या सराव व्हिडिओने वाढवला सस्पेन्स, 44 वर्षीय थाला मैदानात, Video पाहा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com