Shivam Dube - Tilak Varma | Team India | Asia Cup 2025 Final
Sakal
Cricket
Asia Cup 2025 Video: तिलक अन् दुबेने पाकिस्तानची लाज काढली; म्हणाले, 'आमच्या बॅटने उत्तर दिलं आणि आता मैदानात त्यांचं कोणीच...'
Tilak Varma & Shivam Dube on Pakistan's Sledging: तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी दिलेल्या योगदानामुळे भारताला आशिया कप २०२५ जिंकता आला. सामन्यानंतरच्या व्हिडिओत त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंच्या स्लेजिंगला बॅटने उत्तर दिल्याचे सांगितले.
Summary
आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना जिंकला.
तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांनी भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
अंतिम सामन्यानंतर बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंना बॅटने उत्तर दिल्याचे सांगितले.

